
लग्नात नव्या नवरीचा डान्स पाहून पाहुणे मंडळी झाली स्तब्ध
नव्या नवरीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, नवरदेवाची कृती लक्ष वेधणारी, एकदा बघाच!
पुणे – सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. कारण एखादा हटके व्हिडिओ क्षणात व्हायरल होऊ शकतो. पण जर व्हिडिओ लग्नातील असेल तर असे व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे, नवरा नवरीचे रोज वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. पण जर त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ असतील तर ते प्रचंड व्हायरल होतात. कारण असे लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा साखरपु्ड्यातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. कारण व्हिडीओत नवरी-नवरदेवाचे डान्स मूव्ह पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. रोमॅंटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी दोघेही खूप आकर्षक दिसत आहेत. नवरदेव आणि नवरीने सेम रंगाचे कपडे घातले आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ _kokanimulga या इन्सटाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.
प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. जर सगळे मनासारखे झाले तर होणारा आनंद काही ऒैरच असतो.