Latest Marathi News
Ganesh J GIF

नवरीने लग्नात पाहुण्यांसमोर केले असे काही की….

नवरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल, पाहुणे थक्क, नवरदेवाची प्रतिक्रिया बघाच

पुणे – लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो. पण अलीकडे लग्नात डान्स हा कंपलसरी झाला आहे. लग्नात अगोदर मित्र किंवा पाहुणे यांचा डान्स असायचा पण आता लग्नात नवरदेव आणि नवरीसुद्धा डान्स करत आहेत. त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

अलीकडे प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करताना पहायला मिळत आहेत. लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नवरी-नवरदेव रोमॅंटिक डान्स करत असताना दिसत आहेत. दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी सर्वजन प्रेक्षक बनल्याचे दिसत आहेत. हा व्हिडीओ marathi_weddingz या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहेत. अनेकांनी नवरीचे काैतुक केले आहे, तर काहींनी नशीबवाण जोडपे अशी कमेंट केली आहे. अनेकांनी या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!