Just another WordPress site

महाराष्ट्र खबर न्यूज वेबसाइट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला…!

क्षणाक्षणाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत... !

नमस्कार मित्रांनो, गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र खबर न्यूज चॅनलला आपण जसे सहकार्य केले प्रेम दिल, प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो,जग पुढे चालल आहे, नवनवीन बदल होत आहेत, विचार बदलत आहेत, काहीतरी नवीन पाहिजे असत, बातम्या जलद गतीने पाहिजे असतात, क्षणाक्षणाची ब्रेकिंग न्यूज पाहिजे असते….हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून युट्युब ला जसा भरभरून प्रतिसाद दिलात… तेवढाच प्रतिसाद आपण आमच्या महाराष्ट्र खबर न्यूज वेबसाईटला मिळेल. हीच अपेक्षा करतो. आज महाराष्ट्र खबर न्यूज चॅनेल युट्युब वर चांगल्या प्रकारे बातम्या देण्याचं काम करत आहे त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,व्हायरल, मनोरंजन, व इतर बातम्या देण्याचं काम तत्परतेने करत आलो आहोत इथून पुढेही जेवढ्या वेगाने बातम्या आपल्यापर्यंत पोचवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करत राहू…आपल्या सर्वांचे सहकार्य पुढेही असेच राहील हीच अपेक्षा व्यक्त करतो

GIF Advt

तुकाराम गोडसे
मुख्य संपादक
महाराष्ट्र खबर न्यूज

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!