
महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 24 तासांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार अडचणीत सापडलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे. पुढच्या 15 तासांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होऊ शकतं, याचा आढावा घेऊया.
मुख्यमंत्री राजीनामा देणार?