इंजिनिअरकडे बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं, पुण्यात एटीएसची कारवाई
पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहतो. दरम्यान,…