शिरूरमध्ये दादाचा वादा हटके… अजित पवारांचा विश्वास जिंकणार – माऊली कटके
न्हावरे (ता. शिरूर),( प्रतिनिधी- चंदकांत दुडे ) - न्हावरे (ता. शिरूर)शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभेने वातावरण तापवले असून लाडकी बहीण योजनेपासून विविध सरकारी योजना, रोजगार यासह विविध विकासाच्या…