मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मध्यरात्री तणावाचे वातावरण..! ठाकरे-शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा,…
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मध्यरात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जोगेश्वरी पूर्व…