लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ठरली गेमचेंजर ; श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यानुसार, सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय होत असल्याचं चित्र आहे.राज्यातील २८८ पैकी २२० हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा समान…