पुण्यात धमकीचं सत्र सुरुच..! भारती विद्यापीठला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिसांची…
पुण्यात आधी विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकी मिळाली होती. ही घटना ताजी असतांना आता नामांकित भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला धमकीचा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेऊन मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यास…