वडगाव शेरीत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीकांचा यू-टर्न ; उमेदवारी अर्ज भरत असताना फडणवीसांचा फोन आला…
पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असतानाच, मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक…