“छत्रपती शासन” या नवीन पक्षाची राजकारणात एन्ट्री ! बारामतीतून अजित पवारांना देणार…
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जवळपास सर्वच महत्त्वाच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे.२९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस…