महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युलाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला ; तीनही प्रमुख पक्षांना मिळणार इतकी…
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद…