‘बाहेरगावच्या मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा.’ शिवसेना शिंदे गटाचे आमदार…
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. निवडणुकांच्या प्रचार सभा जोरात आहेत.अशात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील…