Latest Marathi News

आपल्याबद्दल पोलिसांना काहीतरी सांगितल्याचा संशय; सराईत गुंडाने तरुणाला केली लाकडी दांडक्याने मारहाण;…

पोलिसांना आपल्याबद्दल काहीतरी सांगितले, या संशयावरुन सराईत गुंडाने तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत राहुल पोपट लंगर (वय ३३) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली ; सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान…

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोऊ गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे.…

मोठी बातमी ! अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू ; दोघांना अटक, घटनेने परिसरात…

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर काहीवेळापूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारा नंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र…

‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका ;…

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. सयाजी शिंदेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमातूनही टीका करण्यात येऊ लागली.…

५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात ; अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून…

अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. हवालदार ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय-४४) असे अटक केलेल्याचे नाव…

धक्कादायक ! गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी मित्रांनी केलं असं काही कि… मित्रांनाच झाली…

सोशल मीडियावर रोज धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील नोएडामधून समोर आली आहे, ज्यामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी कार चोरली . ही घटना ग्रेटर नोएडातील…

भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी ; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु,…

 भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. हैदराबादहून हे धमकीचे पत्र स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अमरावती येथील घरी आल्याने मोठी खळबळ उडाली…

पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ ! खोक्यात आढळला एका तरुणाचा मृतदेह ; घटनेने पोलीसही चक्रावले, हडपसर…

 पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुठ्ठयाच्या एका खोक्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. खोक्यात कोंबलेला मृतदेह पाहून पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. या खून झालेल्या तरुणाची ओळख अध्याप…

बोपदेव घाट गँग रेप प्रकरण महत्त्वाची अपडेट समोर ; एका आरोपीला पुण्यातून अटक, इतर दोघांचा शोध सुरू

बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमध्ये पुणे पोलिसांना मोठा लीड मिळाला आहे. घटनास्थळ आणि आसपासच्या काही काही किलोमीटर परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू होता. त्यातील एकाला पुण्यातून…

फळबाग लागवडीला मिळणार शासनाची साथ, शेतकऱ्यांचा होणार खऱ्या अर्थाने विकास

भारत हा कृषीप्रधान देश असल्याचं आपण कायमच ऐकत आलो आहोत. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा आणि खासकरुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत आहे. महाराष्ट्रात कित्येक शेतकरी हे…
Don`t copy text!