विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का ; अजित पवार गटाचे ‘हे’ बडे नेते…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. अशातच आता अजित पवार यांना दोन मोठे धक्के बसले आहेत.अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या वाटेवर असून…