५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात ; अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून…
अपघाताचे प्रकरण आपआपसात मिटवून देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. हवालदार ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय-४४) असे अटक केलेल्याचे नाव…