धक्कादायक ! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यात मृत्यू ; राहत्या घरात स्वतःचाच गळा चिरून…
प्रभात रोड येथे राहणाऱ्या क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा मृत्यु झाला आहे. राहत्या घरात त्या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
माला अशोक अंकोला (वय ७७) असे त्यांचे नाव आहे.…