Latest Marathi News

इंदापूरात भाजपला आणखी एक धक्का ! भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी…

पश्चिम महाराष्ट्रात समरजितसिंह घाटगे यांच्यानंतर भाजपाला आणखी एक धक्का बसणार आहे. इंदापूरातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट…

धक्कादायक!! बोपदेव घाटात मित्रासोबत फिरावयास गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार ;अज्ञात आरोपींवर…

 पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत फिरवयास गेलेल्या एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अनोळखी तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात…

भीक मागण्यासाठी बसण्यावरुन वाद ; रागाच्या भरात तेल वाहण्यासाठी ठेवलेला दगड डोक्यात घालून केले एकाला…

शनि मंदिराबाहेर भीक मागण्यासाठी बसण्यावरुन दोघांमध्ये भांडणे झाली. त्यात एकाने शनि मंदिरासमोर तेल वाहण्यासाठी ठेवलेला दगड डोक्यात घालून दुसर्‍याला बेशुद्ध केले.फरासखाना पोलिसांनी दिगंबर सिद्ध खांडेकर (वय ६१) याला अटक केली आहे. या घटनेत…

धक्कादायक ! पुण्यात ६ वर्षांच्या दोन चिमुरडीवर धावत्या स्कूल बसमध्ये चालकाकडून लैंगिक अत्याचार,…

शाळेत ने आण करण्यासाठी लावलेल्या स्कुल बसचालकानेच ६ वर्षांच्या दोन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी स्कुल बसचालकाला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या…

धक्कादायक ! पुण्यात जुन्या वादातुन बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे…

जुन्या वादातून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. बाळासाहेब रणदिवे (वय २८) हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. बहुजन शक्ती…

पुण्यात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना अटक,…

आगामी सण उत्सव लक्षात घेऊन पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाने पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. नवरात्र उत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था…

खळबळजनक ! बायकोच्या नावावर मिळवला ५० लाखांचा विमा; विम्याची रक्कम हडपण्यासाठी नवऱ्याने केले असं…

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कट रचून आधी लग्न केलं आणि नंतर विम्याचे पैसे हडपण्यासाठी पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस उपायुक्त शशांक सिंह यांनी बुधवारी सांगितलं की,…

ऑनलाईन गेमसाठी सेल्समनने केली चोरी ; शोरूममधून तब्बल ७ लाखांचे दागिने केले लंपास, काय आहे संपूर्ण…

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्समनला ऑनलाईन गेमचं इतकं व्यसन लागलं की, त्याने शोरूममधून तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. यानंतर, त्याने ते दागिने गहाण ठेवले आणि ऑनलाईन गेम खेळला.…

आईला शिवीगाळ केल्याने मुलाला राग ; जाब विचारताच ९ जणांनी केली मुलाला मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल

आईला शिवीगाळ का करता अशी विचारणा केल्याने तरुणाला ९ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी सळईने मारहाण केल्याने त्याची पायाची नडगी फ्रॅक्चर झाली आहे.त्याविरोधात महिलेने तक्रार दिली आहे. सनी सुनिल पवार (वय २०) हा जबर जखमी झाला…

कर्ज फेडण्यासाठी होती ४० लाखांची गरज ; तरुणाने थेट ॲक्सिस बँकेत घातला दरोडा, घटना सीसीटीव्हीमध्ये…

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीने बँकेत घुसून ४० लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे. तसेच बँक कर्मचाऱ्यांची चौकशी केली. सीसीटीव्ही…
Don`t copy text!