धक्कादायक ! पुण्यात जुन्या वादातुन बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे…
जुन्या वादातून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
बाळासाहेब रणदिवे (वय २८) हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. बहुजन शक्ती…