Latest Marathi News

पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी ; चार जण जखमी

गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळे समोरासमोर भिडल्याने लाठी, काठी व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील टाकेचा माळ परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या फ्री स्टाईल हाणामारीत चार…

पुणे शहर हादरलं! कोंढवा परिसरात वाळू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी भर पडली आहे. शहरात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आज पुन्हा एकदा दोन ते तीन जणांनी वाळू व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली…

पुणे शहरात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ११ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे विस्तारीकरण वाढत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहरात सात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार अशा ११ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण…

माझ्या नादी लागला, तर तुझी विकेट टाकेल? अशी धमकी देत टपरी चालकावर कोयत्याने वार, आरोपीला अटक

माझ्या नादी लागला, तर तुझी विकेट टाकेल? अशी धमकी देऊन टपरी चालकावर लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात गुरुवारी (ता.१२) रात्री आठ वाजण्याच्या…

थेरगावातील चारित्र्याच्या संशयावरुन झालेल्या खुनातील पळून गेलेल्‍या आरोपी प्रियकरास सोलापूरमधून अटक

चारित्र्याच्या संशयावरुन प्रियसीचा गळा आवळून खून केला. त्‍यानंतर पळून गेलेल्‍या आरोपी प्रियकरास सोलापूरमधून पोलिसांनी अटक केली. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली. शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २८) असे खून झालेल्‍या प्रियसी तरुणीचे नाव आहे.…

धक्कादायक…! मित्राला जेलमध्ये पाठविण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीने केला सामूहिक बलात्कार…

 जुन्या मित्राला जेलमध्ये पाठविण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा बनाव रचल्याचा धक्कादाय प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. पोलीसांनी तत्परता दाखवत यासंदर्भात तपास केल्याने या घटनेची सत्यता उघड…

पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार ; घरातच झाडल्या ३ गोळ्या, १ जण जखमी

पुण्यात उरुळी कांचनमधल्या इनामदार वस्तीवर गोळीबाराची घटना घडलीय. यात एक जण जखमी झाला असल्याची माहिती समोर आलीय. काळूराम गोते असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. काळूराम यांना पुण्याला हलवण्यात…

आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ पिस्तूल, ११ काडतुसे जप्त

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी ५ पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एका घटनेत आळंदी वडगाव रोडवर गुरुवारी (दि. १२) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली.…

नागपूर ऑडी कार अपघात प्रकरण ; संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांचे फुटेज डिलीट?

नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचे नाव समोर आले आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री संकेत बावनकुळेंच्या भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद…

मोठी बातमी!! पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार ;अजित पवारांच्या माजी नगरसेवकाला अटक

पुणे - पुण्यातील गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते. ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केला. या गोळीबाराचे कारण समज्यावर पोलिसांनाही धक्का बसला.…
Don`t copy text!