धक्कादायक ! चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करुन व्यावसायिकाचा निर्घुण खून
पुणे -जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाच्या चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करुन चेहरा छिन्नविछीन्न करुन निर्घुण खून केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे…