रत्नागिरी शहरात खळबळ !! मनसे तालुकाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रत्नागिरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला…