महिलेने त्रिवेणी संगमावर अंघोळ केली ; नंतर रूममध्ये कपडे बदलत असताना तिला एक मोबाईल दिसला अन्..
पुणे - त्रिवेणी संगमावर अंघोळ केल्यानंतर रुममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलांचे मोबाईलवर शुटिंग केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील पंडितच हे कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे. लोणीकंद पोलिसांनी अमोल विजय टोणगावकर…