लग्नाला ३ वर्ष मात्र शेवट झाला भयंकर ; पतीने पत्नीला खुर्चीला बांधले, बेदम मारले आणि कायमचं संपवले
कर्नाटकच्या बंगळुरू इथं बुधवारी २८ वर्षीय डान्स टिचरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. डान्स टिचर नव्याश्रीला पतीनं गळा दाबून ठार केले. ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती किरणला अटक केली आहे.…