धक्कादायक घटना ! शाळेत गुड टच बॅड टच उपक्रमानंतर मुलीला समजलं आपल्यावरील झालेला अत्याचार
पुणे - पुण्यातील खडकवासला येथे एका विकृत ६८ वर्षाच्या वृध्द नराधमाने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी हवेली पोलि्सांनी बाल लैंगिक अत्याचार…