खुल्या कारागृहातून कैदीने काढला पळ ! वारजे माळवाडीतील खून प्रकरणात झाली होती शिक्षा
(पुणे) - येरवडा येथील खुल्या कारागृहात असलेला जन्मठेपेचा कैदी रक्षकांची नजर चुकवून पळून गेला. राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३) असे या कैद्याचे नाव आहे.
राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून प्रकरणात २०२५ मध्ये अटक…