शेतीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन ; जुन्नर तालुक्यातील घटना
जुन्नर तालुक्यातील वाटखळे येथे शेतजमीनीच्या वहिवाटीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखील संदिप घोलप, असे खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे. निखिल घोलप हा १ ऑगस्ट रोजी हरवल्याची…