पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती; राज्यातील ३० पोलीस उपायुक्त,…
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस…