Latest Marathi News

उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका तरुणीने उचलले टोकाचे पाऊल….

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे - उसने दिलेले पैसे परत मागितल्याने त्याने तरुणीला मानसिक त्रास दिला. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पायल मच्छिंद्र कोकाटे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत…

तरुणाने ११ दिवसांचे ठेवले व्रत; व्रत संपताच केलं असं काही कि…..पोलीस अधिकारीही झाले हैराण

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - मध्य प्रदेशातील एका युवकानं त्याच्या प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराची हत्या करण्यासाठी श्रावण महिन्यात ११ दिवसांचे व्रत ठेवलं. हे व्रत संपताच त्याने दुसऱ्याच दिवशी त्या युवकाची हत्या केली. मध्य…

राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले, आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज ते धाराशिव इथल्या हॉटेलला थांबले असताना काही मराठा आंदोलक त्या हॉटेलमध्ये शिरले. राज ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी या…

धक्कादायक !अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - उपाळे मायणी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून चौघांनी गुप्तीने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी (दि.५) रात्री घडली. सागर रायबा पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच सागर सोबत असलेले त्याचे…

गटारीची पार्टी पडली भारी ! आग्रह करत जेवायला घालून कोयत्याने वार करुन केले गंभीर जखमी

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - मित्राला सोडायला गेला असताना इतरांनी आग्रह करुन गटारीला जेवायला घातले. त्यानंतर तरुणावर अचानक कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोहेल इसाक शेख यांनी…

रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये बॅग चढवताना दमछाक ; पोलिसांनी रोखून बॅग उघडली अन्….पोलिसांसह सर्वच…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - मुंबईत गर्दीने गजबजलेल्या दादर स्थानकावरील एका घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. स्टेशनवर जाणाऱ्या एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळला अन् ते पाहून पोलिसांसह सर्वच हादरले.…

लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने केलं असं काही कि…पोलिसांनी केली अटक

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि आजूबाजूच्या भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करणे, हातात धारदार शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी जाणे अशा काही घटना पाहायला मिळतात.असाच एक…

सेल्फी बेतली जीवावर ! सेल्फीच्या नादात १०० फूट दरीत कोसळली तरुणी; व्हिडिओ व्हायरल

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - सेल्फी प्रकाराचा नाद युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात आहे. कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. हा नाद जीवावर बेतणाराही ठरला असल्याचा आतापर्यंत अनेक घटना समोर असतानाही साताऱ्यातील बोरने घाटात आणखी…

गटारी पार्टी पडली महागात ! पार्टी करायला मामासोबत गेला भाचा अन्…. तडफडत झाला ठार

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - उसण्या पैशांच्या वादातून कल्याण पूर्वेकडील गणेशनगर परिसरात भर रस्त्यावर सूरज सोमा हिलम या तरूणाला २० ते २५ वयोगटातील तरूणांच्या सशस्त्र टोळक्याने लाकडी फळी, झाडू आणि दगडांचा वापर करून ठार केल्याची…

ऑपरेशन दुल्हे राजा ! ४९ महिलांची केली फसवणूक नंतर पडला ऑफिसरच्या प्रेमात अन्…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - ओडिशामध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी म्हणवून तब्बल ४९ महिलांना लग्नाचे आश्वासन देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीचे महिलांशी प्रेमसंबंध होते.…
Don`t copy text!