Latest Marathi News

स्वस्तात सोन्यातून पैसै कमावण्याचा मोह एका जिम ट्रेनरला पडला चांगलाच महागात

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - पैसा.. सगळ्यांनाच हवा असतो. कष्ट करून, काम करून बहुतांश लोक पैसे कमावतात. काहीवेळा झटपट पैसे कमावण्याचा हा मार्ग धोकादायक ठरू शकतो आणि मेहनतीच्या कमाईवर पाणी सोडावं लागू शकतं. अशीच एक दुर्दैवी घटना…

तडीपार असलेला कुख्यात गुन्हेगार निलेश कुडले याच्यावर वार ; पुण्यातील घटना

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीसह अनेक गुन्हे असलेल्या निलेश कुडलेला तडीपार केले असताना तो बेकायदेशीरपणे पुण्यात आला असताना त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर…

एका महिलेचे २ पती आले समोर ; दोघांचे लागले पोलीस ठाण्यातच भांडण आणि…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गुरुवारी (१ ऑगस्ट) गौरोल पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते.…

कसारा घाटात दरड कोसळली ; रेल्वे सेवा विस्कळीत, गटारीसाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -  मुसळधार पावसामुळे आज नाशिक कल्याण मार्गांवरील कसारा घाटात टी.जी .आर.३ या बोगद्या जवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास महाकाय दरडी रेल्वे ट्रॅक वर कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या अप च्या रेल्वे ट्रॅक वर मोठ्या…

पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला ; वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मारहाण आणि शिवीगाळ

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच…

धक्कादायक ! मुंबईत भर चौकात एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची केली निर्घृणपणे हत्या

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - कल्याण आणि डोंबिवली या शहरांमधील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा कोणत्याच प्रकारचा धाक वाटत नाही. ते सर्रासपणे मनाला पटेल ते कृत्य करतात. अशीच एक…

मोठी बातमी ! सचिन वाझेचे ‘या’ बड्या नेत्यावर गंभीर आरोप; आरोपांनी खळबळ

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात…

“युट्युब” हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम – पत्रकार तुकाराम गोडसे

लोणी काळभोर प्रतिनिधी - प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य संघटनेची हवेली व दौंड तालुक्याची सुसंवाद बैठक लोणी काळभोर रामधरा येथील सात्विक व्हॅली रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील…

सीक्रेट रिलेशनशिपमध्ये राहणं यशश्रीच्या जीवावर बेतलं; यशश्रीच्या हत्येमागचे कारण ऐकून पोलीसही हैराण

 (प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) -  लोकांच्या नजरेपासून लपवून सीक्रेट रिलेशनशिपमध्ये राहणं यशश्रीच्या जीवावर बेतलं. या घटनेतील आरोपी दुसरं कुणी नसून तिचं सीक्रेट लव्ह होतं, ज्याच्यावर ती विश्वास ठेवायची.  २० वर्षीय यशश्री शिंदेंची हत्या…

फिरणार्‍यासाठी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या चोरट्याना अटक ,११ दुचाकी जप्त!

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - फिरणार्‍यासाठी दुचाकी गाड्या चोरुन त्या विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध…
Don`t copy text!