Latest Marathi News

बारमध्ये झालेल्या वादातून तरुणाला चौघांनी मारहाण करुन केले जखमी

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - चांदणी बारमध्ये 'मित्राला कशाला मारता' असे विचारल्याने चौघा जणांनी तरुणावर धारदार वस्तूने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गौरव बाळासाहेब लोंढे, वय ३८ यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये…

खेळताना अनर्थ ! तीन वर्षीय मुलीचा जागेवरच मृत्यू, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - बोपखेल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुले खेळत असताना त्यातील एका तीन वर्षीय चिमुरडीच्या अंगावर लोखंडी गेट कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील बोपखेल परिसरात…

आईचा मृत्यू झाला ; पण १४ वर्षाच्या मुलाला नाही कळलं, दुर्गंधी सुटल्यानंतर घटना उघडकीस

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका इमारती मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला .धक्कादायक म्हणजे तिच्या १४ वर्षाचा मुलाला आईचा मृत्यू झाला याची कल्पनाच नव्हती. हा मुलगा दोन दिवस आईच्या…

13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन केला खूनाचा प्रयत्न, हडपसरमधील घटना

पुणे :  इंस्टाग्रामवरील ओळखीतून विवाहितेचे एका तरुणावर प्रेम बसले. नातेवाईकांनी समज दिल्यानंतर तिने त्याला नकार दिला. तरीही तो मजनू तिच्या घरी आला.तेव्हा तिने विरोध करताच तिच्यावर चाकूने वार केला. प्रेमात अडथळा होणार्‍या १३ वर्षाच्या…

२ वर्षीय मुलाचे अपहरण करत घेतला दाताने चावा, त्यानंतर रक्त प्यायला आणि….

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अंधश्रद्धा आणि शक्तीशाली होण्याच्या हव्यासापोटी एका  १७ वर्षीय तरुणाने दोन वर्षांच्या चिमुरडीची आधी अपहरण केले त्यानंतर त्याचे रक्त पिऊन दगडाने मारहाण करून त्याची…

गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागून घेताना पोलिस हवालदार जाळ्यात

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले. अमोल दशरथ जाधव  (वय…

एका तरुणीच्या आत्महत्येला तिची मैत्रिणीच ठरली कारणीभूत

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - साताऱ्यात एका तरुणीने स्वत: ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय घेण्यामागील कारण समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. एका जवळच्या मैत्रिणीमुळेच तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.…

एकतर्फी प्रेमातून तरूणाने त्रास दिल्याने एका विद्यार्थिनीने केली आत्महत्या

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - एकतर्फी प्रेमातून तरूणाने वर्षभर त्रास दिल्याने बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. आरोपी तरूण…

यशश्रीच्या शरीरावर आढळला दाऊदच्या नावाचा टॅटू ;दाऊद आणि यशश्रीचे होते घनिष्ट संबंध?

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - उरणमधील २० वर्षीय तरुणी यशश्री शिंदेच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. पोलिस तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या हत्या प्रकरणात टॅटूचा अँगल समोर आला आहे. यशश्री शिंदेच्या…

सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी मागितली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी - रोहित पवार : बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक चेतन…
Don`t copy text!