पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला ; वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मारहाण आणि शिवीगाळ
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच…