मनसे नेत्याची अमोल मिटकरी यांना उघड धमकी ; “तुला तुडवणारच. कुत्र्यासारखं मारणार”
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला. या कारणामुळे मनसैनिक संतापले आहेत.याच पार्श्वभूमीवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न…