Latest Marathi News

कुरियरची डिलिव्हरी नेण्यास नकार दिल्याने कामगाराला मालकाने केली मारहाण

मालकाने छत्रपती संभाजीनगर येथे कुरियरची डिलिव्हरी घेऊन जाण्यास सांगितले. सोबत दुसरा चालकही देत नसल्याने कामगाराने औरंगाबादला जाण्यास नकार दिला. त्यामुळे मालकाने चिडून हाताने मारहाण करुन कामगाराला जखमी केले.याबाबत दीपक शिवाजी कुचेकर (वय ३२,…

अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला ; लाडक्या बहीण-भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय

कोण किती जागा लढणार यापेक्षा किती लोक निवडून येणार हे महत्वाचे आहे. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेचा वापर भाजपने मराठा मतदार फोडण्यासाठी केला असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

मोठी बातमी समोर ; शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजितदादा अडचणीत

शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोनदा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर आता एकत्रित सुनावणी होणार आहे.मुंबईतील विशेष सत्र…

भाजपला मोठा धक्का ; भाजपाचा नेता करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती,…

नेपाळ विमान अपघाताबाबत मोठा खुलासा.. ! जाणून घ्या, ताजे अपडेट.

नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. ज्यात भीषण आग लागली. या अपघातात एका लहान मुलासह 18 जणांचा मृत्यू झाला.पायलट गंभीर जखमी झाला होता, परंतु या अपघाताबाबत…

अर्थमंत्री म्हणतात पैसे आणू कुठून; नाना पटोलें यांनी यावरुन अजित पवार यांच्यावर टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या प्रयत्नात आहेत; मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत.मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

भांडणाचा आवाज कमी करण्यास सांगणार्‍या शेजारील तरुणावर चाकूने वार

शेजारील घरात भांडणे सुरु असताना आवाज कमी करा, असे सांगण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोथरुडमध्ये घडला.या घटनेत कुणाल उभे (वय २६, रा.मोकाटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही…

राज ठाकरेंचा टोला ; लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते

पाणी, आरोग्य, नोकरी यासारख्या प्रश्नांवर वेळ द्यायला कुणी तयार नाही. आपल्याकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सुरू आहे. लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते त्यासाठी योजना कशाला हवी?असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

डोंबिवलीतील अटल सेतूवरून उडी घेत तरुणानं संपवलं जीवन ; व्हिडिओ व्हायरल

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून प्रवास सुखकारक झाला आहे. मात्र या पुलावरून उडी मारून जीव देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. काही महिन्यापूर्वी ४३ वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाह यांनी अटल सेतूवरून उडी घेत आपले…

पुराच्या पाण्यातून अंडा भुर्जीचा स्टॉल हलविताना वीजेचा धक्का बसून मृत्यु

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने डेक्कन येथील झेड ब्रीजखाली असलेल्या स्टॉलमध्ये पाणी शिरले. तेथील अंडा भुर्जी स्टॉल हलविताना वीजेचा धक्का बसल्याने तीन तरुण कामगारांचा मृत्यु झाला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही…
Don`t copy text!