२ वर्षीय मुलाचे अपहरण करत घेतला दाताने चावा, त्यानंतर रक्त प्यायला आणि….
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अंधश्रद्धा आणि शक्तीशाली होण्याच्या हव्यासापोटी एका १७ वर्षीय तरुणाने दोन वर्षांच्या चिमुरडीची आधी अपहरण केले त्यानंतर त्याचे रक्त पिऊन दगडाने मारहाण करून त्याची…