Latest Marathi News

आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हेंच्या घरी खलबतं!

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत.काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी…

शरद पवारांकडून दुसरा धमाका; विधानसभेसाठी आणखी एका तरुण उमेदवाराची घोषणा !

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपल्या नवीन राजकीय पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन केलं असून काल त्यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील अकोले येथे दिवंगत अशोक…

रावसाहेब दानवे यांचा तुफान हल्ला ; महाविकास आघाडीच्या तीन तऱ्हा; मुख्यमंत्री पदावर सर्वांचाच डोळा

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे भाजपने मुंबईत मंथन केले. तर आगामी विधानसभेसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभेसाठी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.त्याचवेळी भाजपच्या गोटातून महाविकास आघाडीवर जोरदार…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ अपघात !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो मागच्या बाजूने एका ट्रकवर जाऊन आदळला.ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू…

बच्चू कडूंचे सूचक विधान ; बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ?

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.यातच आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी बेस्ट…

खासदार अमोल कोल्हेंची टीका; “दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”

राज्यातील महायुतीचे सरकार हे भेदरलेले आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणाऱ्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' पक्षातर्फे प्रकाशित 'महायुतीचे काळे कारनामे' या…

मनसेच्या गजानन काळेंची सरकारवर खोचक टीका !

राज्य सरकारने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेनंतर राज्यात लाडका भाऊ योजनाही लागू करा, अशी खोचक मागणी विरोधकांकडून केली जात होती.आत राज्य सरकारने लाडका भाऊ योजनादेखील चालू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र…

काळजाचा ठोका चुकवणारी घटना ! एसटी चालकाला गाडी चालवताना फिट

सोलापूर जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडलीय. याठिकाणी एका एसटी चालकाला गाडी चालवतानाच फिट आल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.टेंभुर्णी – कुर्डूवाडी…

हातात पिस्टल घेऊन रिल्स काढणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक

हातात पिस्टल घेऊन रिल्स बनवणाऱ्या भाईच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. चिखली भागातील भिमशक्तीनगर येथील सार्वजनिक रोडवरुन दुचाकीवरुन जाताना पिस्टल हवेत फिरवून दहशत पसवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल…

गुन्हे शाखेविरोधात खासदार लंके यांचे सोमवारपासून उपोषण

पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने खासदार नीलेश लंके हे त्यांच्या सहकाऱयांसह सोमवारपासून (दि.22) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास…
Don`t copy text!