Latest Marathi News

भाजप कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखले; महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह दोघांवर…

पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली . हा धक्कादायक प्रकार गंजपेठेत रविवारी (दि.21) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला…

संभाजी ब्रिगेडचा सवाल; फडणवीस दंगली घडवायच्यात का?

पुण्यात काल भाजपाच एक दिवसीय अधिवशेन झालं. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण केलं. त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विरोधीपक्षांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला.विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात, त्याला…

आयटी मधील तरुणीने व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

कामावरुन काढल्याने आणि व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध खडकी पोलीस…

सुषमा अंधारेंचा भाजपावर पलटवार; महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. या औरंगजेब…

पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काल (दि.२०) बाणेर-पाषाण रोडवर डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला पाठलाग करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आपल्यावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगाची माहिती त्या महिलेने…

भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर , उद्धव ठाकरेंवरही शहांनी सडकून टिका

पुण्यात अमित शहांनी भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी अहंकारी बनल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर शरद पवार भ्रष्टाचारी आसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.उद्धव ठाकरेंवरही शहांनी सडकून टिका केली आहे. कसाबला…

कल्याणीनगर येथे पुन्हा हिट अँड रन ; भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातानंतर शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येरवडा परिसरातील कल्याणी नगर भागात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने शाळेत जाणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाला जोरात धडक दिली. यामध्ये मुलाचा गंभीर…

अदानींच नाव घेत उद्धव ठाकरे यांचे सरकारवर मोठे आरोप; ‘लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान.’

मुंबईतील प्रसिद्ध झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धारावीच्या विकासासाठी अदानी समूह आणि मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एकत्र काम करत आहेत.आता अदानी समूहाने या…

भरधाव वेगातील कारने ठोकलं,अन भयानक व्हिडीओ समोर !

पुण्यातील कल्याणीनगरमधील थरारक अपघात असो किंवा वरळीत पहाटे घडलेलं हिट अँड रन प्रकरण… भरधाव वेगाने कार चालवत माणसांना किड्या-मुंगीसारखं चिरडणारे हे अपघात पाहून काळजाचा थरकाप उडतो.या घटना आणि त्यावरून उठलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही,…

पुण्यामधील आजच्या बैठकीत पवार काका-पुतणे समोरासमोर येणार ?

शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावून अजित पवार भाजपसोबत गेले. यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अनेकदा कलगीतुरा रंगला आहे.काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट…
Don`t copy text!