Latest Marathi News

सुप्रिया सुळेंचा सुजय विखेंना टोला, म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भेटणार

भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड पडताळणी संदर्भात अर्ज केला आहे. यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत.याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी…

वाहतूक पोलिसाची कमाल, फोन पेवरून घेतली लाचेची रक्कम, व्हिडिओ व्हायरल.

सर्वसामान्य व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु अनेक बडे म्हटले जाणारे व्यक्ती ओळखीमुळे सुटतात. अनेकदा वाहतूक पोलीस तडजोड करत असतात. दंड न आकारता रोख रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडून देतात.या पद्धतीने…

पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार आता वाशिम पोलिसांकडूनपुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, पुणे पोलिस तपासानंतरच पुढील निर्णय घेणार…

मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला ; देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.आमदार राऊत हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आज अंतरवाली सराटीत आले होते. मनोज जरांगे…

संजय राऊताची टीका ; “छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार…

बारामतीत झालेल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडली. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात…

विधानसभेला ठाकरे गटाला मुंबईत हव्या इतक्या जागा, मुंबईत सर्वाधिक खासदार कोणत्या पक्षाचे ?

आगामी विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये मुंबईत अधिक जागा मिळाव्यात असा ठाकरे गटाच्या नेत्यांचा सूर आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरु आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा…

भयानक ! आईने पोटच्या पोरीच्या अंगावर देले चटके; आईविरुद्ध गुन्हा दाखल

लहान मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, यासाठी पालक त्यांना शिस्त लावतात. पण काही वेळेला शिस्तीचा एवढा अतिरेक होतो की त्यामध्ये मुलांचं बालपण होरपळतं. अशीच एक घटना मुंबईच्या गोवंडीमध्ये घडली आहे.तेथे एके महिलेने तिच्या पोटच्या पोरीला अंगावर…

व्हॉट्सअॅप स्टेटस वरून सख्ख्या भावाने डोक्यात मारली कैची!

व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसमुळे एका तरुणावर सख्ख्या भावाकडून कैचीने हल्ला करण्यात आला. यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून मालाड पोलिसांनी मुकेश पटवा (२६) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार महेश पटवा (२८) यांचा डेकोरेशनचे…

पुण्यात पुन्हा एका ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे खळबळ

पुण्यात पुन्हा एका ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणानंतर मद्यपान करुन गाडी चालवून अपघात झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.अशातच पुणे शहरात एका धनधांडग्याच्या मुलाने भरधाव वेगात एसयूव्ही कार चालवून…

महायुतीच्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत – अजित पवार

भाजप-शिवसेनेच्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवेशापासून भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.आता 'विवेक' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी…
Don`t copy text!