Latest Marathi News

बच्चू कडूंचे सूचक विधान ; बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ?

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.यातच आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी बेस्ट…

खासदार अमोल कोल्हेंची टीका; “दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”

राज्यातील महायुतीचे सरकार हे भेदरलेले आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणाऱ्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' पक्षातर्फे प्रकाशित 'महायुतीचे काळे कारनामे' या…

मनसेच्या गजानन काळेंची सरकारवर खोचक टीका !

राज्य सरकारने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेनंतर राज्यात लाडका भाऊ योजनाही लागू करा, अशी खोचक मागणी विरोधकांकडून केली जात होती.आत राज्य सरकारने लाडका भाऊ योजनादेखील चालू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र…

काळजाचा ठोका चुकवणारी घटना ! एसटी चालकाला गाडी चालवताना फिट

सोलापूर जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडलीय. याठिकाणी एका एसटी चालकाला गाडी चालवतानाच फिट आल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.टेंभुर्णी – कुर्डूवाडी…

हातात पिस्टल घेऊन रिल्स काढणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक

हातात पिस्टल घेऊन रिल्स बनवणाऱ्या भाईच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. चिखली भागातील भिमशक्तीनगर येथील सार्वजनिक रोडवरुन दुचाकीवरुन जाताना पिस्टल हवेत फिरवून दहशत पसवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल…

गुन्हे शाखेविरोधात खासदार लंके यांचे सोमवारपासून उपोषण

पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने खासदार नीलेश लंके हे त्यांच्या सहकाऱयांसह सोमवारपासून (दि.22) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास…

सुप्रिया सुळेंचा सुजय विखेंना टोला, म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भेटणार

भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड पडताळणी संदर्भात अर्ज केला आहे. यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत.याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी…

वाहतूक पोलिसाची कमाल, फोन पेवरून घेतली लाचेची रक्कम, व्हिडिओ व्हायरल.

सर्वसामान्य व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु अनेक बडे म्हटले जाणारे व्यक्ती ओळखीमुळे सुटतात. अनेकदा वाहतूक पोलीस तडजोड करत असतात. दंड न आकारता रोख रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडून देतात.या पद्धतीने…

पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार आता वाशिम पोलिसांकडूनपुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, पुणे पोलिस तपासानंतरच पुढील निर्णय घेणार…

मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला ; देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.आमदार राऊत हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आज अंतरवाली सराटीत आले होते. मनोज जरांगे…
Don`t copy text!