Latest Marathi News

येरवडा परिसरातील घटना ; अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

येरवडा परिसरात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर तिची मैत्रीण जास्त दारू पिल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.…

निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले? मोठा गौप्यस्फोट – अजित पवार

काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच लोकसभेला एकट्या भाजपाच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित पवारांनी…

जबदस्तीने घरात घसून तरुणीशी अश्लील कृत्य करून तरुणीला धमकी

तरुणीने मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर तिचा वारंवार पाठलाग केला. तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या घरात जबदस्तीने घसून तिच्यासोबत अश्लील कृत्य करुन तिला बघुन घेण्याची धमकी दिली.हा प्रकार…

अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं ; राज्यातील पुढचा मुख्यमंत्री कोण ?

आगामी विधानसभा निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीसह महायुतीसाठी महत्त्वाची आहे. कारण मागील पाच वर्षात राज्यात तीन सरकारं स्थापन झाली. त्यात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली…

पूजा खेडकर प्रकरणावर रवींद्र धंगेकर संतापले

राज्यात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केलं होतं.तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं…

पुण्यातली घटना ; लंगडत लंगडत बस स्टँडला आला, एसटी अचानक सुरू झाली अन्…

पुण्यातील भोरमध्ये एसटी बस स्थानकात चाकाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूनं पलीकडे उजव्या बाजूला जात असताना अचानक बस चालकाने बस…

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा कारागृहातून पळून गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर (वय-34 रा. पो. देवीपाडा, हरोसाली ता. वाडा, जि. पालघर) असे या कैद्याचे नाव आहे. याबाबत…

धक्कादायक बातमी समोर ! जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा केला खून

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात क्षुल्लक कारणामुळे कूक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा उंड्रीमध्ये खून केल्याची माहिती समोर आली आहे. कूकच्या नाकावर…

छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी पोहचले सिल्व्हर ओकवर

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावर भाष्य करत काल 14 जुलै रोजी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.त्यांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. यातच आज सोमवारी छगन…

शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला ? जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या सारख्या कष्टकरी नेत्याच्या…
Don`t copy text!