Latest Marathi News

शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह काही कौटुंबिक विषयांमुळे चर्चेत आहेत. सासू-सासऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. शहीद कॅप्टन अंशुमन सिंह मरणोपरांत किर्ती चक्रने सन्मानित करण्यात आलं.हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर…

सिगारेटच्या पैशावरुन वाद, ज्येष्ठ दाम्पत्याला रॉडने मारहाण

सिगारेटसाठी दिलेल्या 20 रुपयांवरुन वाद घालून एका ज्येष्ठ नागरिकाला रॉड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.तसेच महिलेला मारहाण करुन गंभीर जखमी केली.त्यानंतर हातातील रॉड हवेत फिरवून ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणून परिसरातील वाहनांची तोडफोड करुन…

इंन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज अन् शिवीगाळ; तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर पोक्सोचा गुन्हा

इंन्स्टाग्राम ग्रुपवर अश्लील चाटिंगचे मेसेज करुन 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच क्लासला जाताना तिचा पाठलाग करुन शिवीगाळ केली. हा प्रकार बुधवारी (दि.10) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत खांदवे नगर आणि उबाळेनगर येथे घडला…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटमच्या अखेरच्या दिवशी धमकीवजा हा इशारा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी या दोन मुद्यांच्या अंमलबजावणीसाठीचा अल्टिमेटम आज संपत आहे. 13 जुलै रोजीपर्यंत सरकारने यावर निर्णय घ्यावा, त्याची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे…

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना प्रकाश आंबेडकरांचं खुलं आव्हान ; इतकंच संविधानावर प्रेम आहे तर…

देशात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी संविधान, घटना बदलण्याच्या मुद्याला चांगलीच हवा दिली. त्याचा फटका नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत बसला. 400 पारच्या नाऱ्याने त्यात भरीस भर घातली.त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. तर इंडिया आघाडीने…

विधानसभेत नाना पटोले- राम कदमांची तू-तू.. मैं-मैं.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. 12 जुलै) विधानसभेत अनेक सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी…

लोणी काळभोरमधील घटना ; ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय डॉक्टर, गुन्हा दाखल

कदमवाकवस्ती परिसरात पांडवदंड येथे गेल्या पाच वर्षांपासून जनसेवा क्लिनिक या नावाने व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवरलोणी काळभोर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकाश रंगनाथ तोरणे (वय-६३, सध्या रा. कदमवाकवस्ती,…

महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांनी घाण केली, संजय राऊतांची फडणवीसवर टीका

विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेलं आहे.आज लागणार निकाल हा उद्याच्या चार…

वानवडीत दोघांवर तलवारीने वार

जुन्या भांडणातून दोन जणांवर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.हा प्रकार बुधवारी (दि.10) रात्री बाराच्या सुमारास हांडेवडी रोड वरील जैन टाऊन शीपच्या बाजूला घडला…

पुण्यातील सारसबागेत नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेत नमाज पठण केल्याप्रकरणी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 मे 2022 रोजी सायंकाळी साडे सहा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान सारसबाग उद्यानातील गणपती मंदिराच्या…
Don`t copy text!