Latest Marathi News

सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार

बेकायदेशीर बाळगलेली पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात घडली. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी घडली आहे. या घटनेत एकाच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. जखमीला तातडीने खासगी…

समोर बघून गाडी चालव’ सांगितल्याने तरुणाचा पाठलाग करुन दगडाने मारहाण

समोर बघून गाडी चालव असे सांगितल्याचा राग आल्याने तरुणाचा पाठलाग केला. तरुण राहत असलेल्या सोसायटीत येऊन त्याला दगडाने आणि काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.9) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील…

”मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं”; खासदार कोल्हे अन् बजरंग सोनवणेंवर…

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा झाला असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास…

तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ; मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ तर, आम्ही कोण?

राज्यातील लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्व पक्षांनी आगामी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.अशातच काही दिवसांपूर्वी सरकारनं उर्वरित अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं अनेक मोठ्या…

पित्याच्या अंत्यविधीसाठी जातानाच त्यांना मृत्यूने गाठले. दोन मुलींसह जावयाचाही मृत्यू !

राज्यात अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या असून आता नाशिकच्या मालेगावमधून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली आणि जावई यांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक…

“मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या…”- संजय राऊत

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री…

देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचे काम होतंय – अमोल कोल्हें

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार होती. पण आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.ते…

पोलिसांचा मोठा निर्णय ; दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची खैर नाही, थेट लायसन्स होणार रद्द

गेल्या काही दिवसांत पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या विविध घटना घडल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना टाळण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत होती.त्याच दरम्यान आता पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात दारु…

‘वरळी हिट अँड रन’प्रकरणी संजय राऊतांचा सवाल ; आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री ?

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात दोन दिवसांनी आरोपी मिहीर शाहला विरार येथून अटक करण्यात आली आहे. मिहीर हा शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचा मुलगा आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीरची आई आणि दोन मोठ्या बहिणींनाही…

मुंढवा परिसरातील घटना ; ‘आम्ही इथले भाई आहोत’ दहशत पसरवणाऱ्या टोळक्यावर FIR,

हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून तुम्ही भाई समजता का असे म्हणत अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच त्यांचा पाठलाग करुन आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून हातातील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली.…
Don`t copy text!