Latest Marathi News

पुणे-सोलापूर महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचं टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. इंदापूर तालुक्यातील डाळज येथे दुपारी हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झालाय.…

पुण्यातील घटना ; क्रिकेट खेळताना झालेल्या वादात मध्यस्थी केल्याने महिलेला कोयत्याने मारहाण

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली, तसेच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर काेयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी…

येरवडा परिसरातील घटना ; मानेला बंदूक लावून रिक्षाचालकाला धमकी

रिक्षाचालकाच्या मानेला छऱ्याची बंदूक लावून माझ्या नादी लागू नको नाहीतर तुला बघून घेईल अशी धमकी दिली. तसचे डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना येरवडा भागातील चंद्रमा नगर परिसरतील कॉमरझोन व पंचशील नगर येथे रविवारी घडली…

पंकजा मुंडेंचं काल मी कौतुक केलं पण, त्यांच्या मनात – मनोज जरांगे

पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणल्याने भाजप थोडी घेणार त्यांना विधान परिषदेवर घेणार नाही… पंकजा…

पुण्यामध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल, तिघांवर FIR

केंद्र सरकारने तीन नवीन फौजदारी कायदे संमत केले आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या कायद्यामध्ये पोलीस तपासाची कार्यप्रणाली व प्रक्रियामध्ये काही बदल झाले आहेत. नव्या कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.…

जरांगेंच्या आंदोलनस्थळावर आणि घरावर… ड्रोनद्वारे टेहाळणी

मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती मिळतेय.गेल्या आठवड्यात जायकवाडी धरणावर…

भांडण झाल्याने मामाच्या घरी निघाली, रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळे मामाकडे निघालेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत रिक्षामध्ये अश्लील वर्तन करुन विनयभंग केला.तसेच याबाबत घरच्यांना सांगितले तर पळवून नेण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद…

मगरपट्टा भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 8 जणांवर FIR

हडपसर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले तर उर्वरित सहा जण पळून गेले. या प्रकरणी एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.30 जून) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकातील लोहीयानगर…

पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले – देवेंद्र फडणवीस

नीट पेपर फुटीवरून आज विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली. तर पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचं आहे असं उत्तर गृहमंत्री…

288 उभे करायचे की पाडायचे..; विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपटले?

राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्वाचं विधान केलं आहे. समाजासोबत बसून ठरवू की, 288 पाडायचे की, 288 उभे करायचे…, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.सगळे…
Don`t copy text!