पुणे पोर्शे अपघात प्रकरणी फडणवीसांकडून विधानसभेत महत्त्वाची माहिती, पोलिसांच्या चुकाही सांगितल्या
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली? पोलिसांकडून काय चुका झाल्या?ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. “अल्पवयीन…