पुण्यातील फसवणुकीच्या घटना ;स्टॉक’मध्ये नफ्याचे आमिष, चौघांनी गमावले एक कोटी
सायबर फसवणुकीमध्ये शहरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण एक कोटीची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. २५) संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत, केसनंद रस्ता परिसरात राहणाऱ्या…