हायकोर्टाचे आदेश ; पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. कारण मुलाचे…