महिलेसह तिघांना अमानुष मारहाण, उलटं लटकवलं ; पुण्यात चाललंय काय ?
पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेला अज्ञात आरोपींनी अपहरण करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कारच्या डिग्गीत घालून अज्ञातस्थळी नेत त्यांना काठी, कोयता आणि तलवारीने मारहाण केली गेली.तसंच पाय बांधून खिडकीला उलटं…