लोकसभेवेळी सोलापुरात होता मोठा प्लॅन’ प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावलींचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असं धक्कादायक…