शेअर मार्केटच्या घसरणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. बाजारातील प्रचंड घसरणीबाबत सेबी आणि केंद्र सरकारकडे माहिती मागणारी याचिका सर्वोच्च…