वृद्ध महिलेची 2 कोटींची फसवणूक ; 6 जणांवर FIR
वृद्ध महिलेच्या वृधत्वाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेऊन सहा जाणांनी धायरी येथील जागा कमी किमतीत विकून दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. तसेच दोघांनी महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट…